जीवनामध्ये एकदा व्यसन लागले की त्यांमधून बाहेर येणे हे खूप कठीण असते. व्यसनाच्या आहारी गेलेल्या प्रत्येक व्यक्तिला कोणत्या ना कोणत्यातरी व्यसनामुळे जीवनामध्ये स्वत:वर संकट हे ओढवावे लागते. आज आपल्या जगामध्ये असंख्य असे व्यसनमुक्ती केंद्र आहेत. त्या केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उपचार हे होत असतात. परंतु आपण घरच्याघरी व्यसनमुक्तीवर मोफत औषध कसे बनवू शकतो याविषयीचे मार्गदर्शन परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या व्हिडीओमधून केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Medicine
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा